Back to feed
V
Vihaan Yadav Season · Marathi · Romantic

तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम. G m friend

260 likes 35 shares
WhatsApp