Back to feed
K
Kabir Das Good_Morning · Marathi · Spiritual

📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩 ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी...!! 🌹🌞शुभ प्रभात 🌞🌹 📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩 *🌻आकाशातील ग्रह व तारे हे जर माझे भविष्य ठरवित असतील* ..........*तर माझ्या मनगट आणि मेंदूचा काय उपयोग* ". 🌿🌻🌹🌹🌻🌿 - *स्वामी विवेकानंद*

131 likes 49 shares
WhatsApp