K
Kunal Bose
Good_Morning · Marathi · Motivation
✍✍ *तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही,* *अशी भीती कधीच बाळगु नका..* *कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते...* 💞💞 *शुभ सकाळ*💞💞
107 likes
13 shares