Back to feed
V
Vivaan Bhat Good_Morning · Marathi · Motivation

" जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहावे, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहावे, जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहावे, जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा अगदी शांत रहावे". यालाच आयुष्याचे "सुयोग्य व्यवस्थापन" असं म्हणतात. 💐💐 शुभ सकाळ 💐💐

37 likes 34 shares
WhatsApp