A
Aditya Pawar
Good_Morning · Marathi · Social_Awareness
🌾🌿🍃🌾🌿🍃🌾🌿🍃🌾🌿 *रोज येणारा *Good morning* *जेव्हा अचानक बंद होतो* *१ला दिवस*: *विसरला वाटते* *२ रा दिवस*: *बाहेरगावी असेल*. *३ रा दिवस*: *आजारी तर नसेल ना ?* *४ था दिवस*: *नक्की काहितरी गडबड असणार*. *तुमचा केवळ एक *Good morning* *सुद्धा तुम्ही सोबत आणि सुखरूप असल्याची पावती देऊन जातो* *Keep in touch*. *keep smiling* 🍃💐🌺शुभ प्रभात🌺💐🍃
128 likes
73 shares