Back to feed
I
Ira Das Good_Morning · Marathi · Heartbreak

🌼🌾🌼🌾🌼🌾🌼🌾🌼 आयुष्यात स्वत:ला कधी "उध्वस्त" होऊ देऊ नका. कारण लोक "ढासाळलेल्या" घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत.. संकटावार अश्या प्रकारे तुटून पड़ायच की.... जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे..! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

125 likes 63 shares
WhatsApp