K
Krishna Yadav
Good_Morning · Marathi · Family
✍ 💐🍁🙏🙏🍁💐 *" साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात,* *पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात."* *तात्पर्य *:-* *लोक सन्मान तुमचा नाही तर, तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात.* *!! कडू आहे पण सत्य आहे !!* 🌸🍁🌞 *शुभ प्रभात* 🌞🌸🍁
149 likes
74 shares