Back to feed
K
Kiara Singh Good_Morning · Marathi · Motivation

. सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात ती फक्त पहायची असतात… कधी कधी त्यात रंग भरायचे असतात पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं.. रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवायच असतं सर्वच काही आपल नसत. ☆→शुभ प्रभात←☆

259 likes 27 shares
WhatsApp