Back to feed
V
Vivaan Singh Love · Marathi · Romantic

❤ ...❤ एक मुलगा एका मुलीला प्रपोज करतो, ती त्याला नकार देते...... ❤ पण तो दुःखी होत नाही.... मित्र त्याला विचारतात...? तुला काही भावनाचं नाहीत का ....?? तुला दुःख झाले नाही का ....?? मुलगा : मी कशाला दुःखी होऊ..? मी एकीला गमावलं जी माझ्यावर प्रेम करत नव्हती.... पण....?? तीने तर असा एक माणूस गमावला, जो तिच्यावर खुप प्रेम करत होता..❤ ❤

0 likes 0 shares
WhatsApp