💟💟💟💟💟💟💟💟💟💟 🍃 तुझ्या गालावरच्या खळीने मज वेड कसे लाविले 🍃 ☘️ 🍃 🍃 तुझ्या ओठावरच्या👄स्मित हास्याने तुझे गुपित 💕मजला सांगितले 🍃 ☘️ 🍃 🍃 तुझ्या ❣️काळ्या ⛓️⛓️ कुंतल केसांनी मज 💘 वेड कसे लाविले 🍃 ☘️ 🍃 🍃 तुझ्या भुरभुरणाऱ्या 〽️〽️बटांनी तुझे गुपित💞 मजला सांगितले 🍃 ☘️ 🍃 . 💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟
0 likes
0 shares