Back to feed
A
Ayaan Deshmukh Love · Marathi · Romantic

✍🏻 _*```स्वतःला असे काही बनवा जिथे```*__*```तुम्ही असाल तिथे सर्वच तुमच्यावर प्रेम करतील,...```*_ _*```तुम्ही निघुन गेलात तर तिथे तुमची सर्वदा आठवण राहिल,..```*_ _*```आणि जिथे तुम्ही जाणार आहात तिथे सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील.```*_

223 likes 22 shares
WhatsApp