Back to feed
A
Ayaan Nair Love · Marathi · Romantic

😂😂😂😂😂😂😂 😊हळूच हसतय.................... 😒कधी कधी रुसतंय, 😱जेवताना उठतय............... 😜ग्यालरीत बसतय, 🤔विचारात असतय.............. ☺गुपचुप हसतंय, 😍चोरून बोलतय................ 🚶🏻बाहेर जातय, 🕺🏻उशिरा येतय.................... 😰टेंशन घेतय, 😎पैशाची उधळ पट्टी करतय........... 😠घरी नीट बोलेना.............. 🏃रस्त्यानं नीट चालेना 🚶सुट्टीत घरी थांबेना.......... 📳रात्रभर एस एम एस करतय 📱मोबाइल कुणाकडे देईना....... 🛁बाथरूममधे पण मोबाइल घेउन जातय..... 📴एस एम एस पण लॉक करून टाकतय....... 💏लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय.... 😡फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय.......... 😛आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय..... 😁कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय................ वरील लक्षणं दिसली की समजायच…… . . . "कारट 👰🏻👉पिल्लुच्या ❤प्रेमात ❤पड़लय"😂😂😂 ╔════╗ ║ फक्त... [] [] पिल्लु....[] ╚╗╔══╝ ┈║║ ┈║║ ┈║║ ⊂_ヽ ..║║\ """"""" ..╚╝ \( ͡ ° ͜ʖ ͡° )     > ⌒ヽ    /   へ\    /  / \\    レ ノ   ヽ_つ   / /   / /|  ( (ヽ  | |、\  | 丿 \ ⌒)  | |  ) / `ノ )  Lノ (_/ ____ चला मार्केट मध्ये नवीन आहे, ढकला पुढे

0 likes 0 shares
WhatsApp