R
Riya Nair
Good_Morning · Marathi · Shivaji_Pride
☘✍☘✍☘✍☘✍☘ *जीवनात जे काही कराल,* *ते पूर्ण समर्पण करून करा,* *भक्ति असावी हनुमंतासारखी* *प्रतिक्षा असावी शबरी सारखी,* *प्रेम असावं मिराबाई सारखं,* *शिष्य असावं अर्जुनासारखं,* *आणि मित्र असावं तर,* *प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णासारखं.* *☘✍शुभ सकाळ✍☘*
190 likes
7 shares