Back to feed
A
Aditya Chauhan Good_Morning · Marathi · Shivaji_Pride

*जग नेहमी म्हणतं –* *चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा..* *पण 😇भगवान श्रीकृष्ण म्हणतात,* *" लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही."*😎l 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

116 likes 41 shares
WhatsApp