N
Navya Bose
Good_Morning · Marathi · Shivaji_Pride
एक दिवस आली ती सुंदर पहाट सगळी कडे चमचमाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, आशा चिञ विचिञ वातावरणात "भवानी मातेच्या मंदिरात" शिवनेरी गडात । जन्मली एक वात जि करणार होती मुघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार हिँदवी स्वराज्याचा आधार शहाजीचा वारसदार "छत्रपती शिवाजी महाराज" "जय महाराष्ट्र" !|!॥- शुभ प्रभात -॥!|!
134 likes
18 shares