Back to feed
J
Jiya Mehta Good_Morning · Marathi · Shivaji_Pride

देवाची मूर्ति विकत घेताना, रुपयांचा भाव करतात. आणि तीच मूर्ति घरात आली की देवाकडे कोटी मागतात. खरच........ अंधार असतो मनात आणि दिवा लावतात देवळात......... 🙏🏼 *जय शिवराय*🙏🏼 *शुभ प्रभात*

241 likes 53 shares
WhatsApp