Back to feed
K
Kavya Das Good_Morning · Marathi · Motivation

🏵🌹🏵🌹🏵🌹🏵🌹🏵🌹 ​भरोसा​ ​जेवढा मोठा असतो​ ​धोका त्याच्याही पेक्षा मोठा​ ​असतो.​ ​फुल कितीही सुंदर असू द्या​ ​कौतुक त्याच्या सुगंधाचे होते.​ ​माणूस कितीही मोठा झाला तरी​ ​कौतुक त्याच्या गुणाचे,विश्वासाचे होते.​ ​आपण किती ही मोठे व्हा पण​ ​विश्वासास पात्र रहा.​ ​​सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा​​ ​🌹शुभसकाळ🌹​

213 likes 7 shares
WhatsApp