N
Nisha Bhat
Good_Morning · Marathi · Shivaji_Pride
☘✍☘✍☘✍☘✍☘ जीवनात जे काही कराल, ते पूर्ण समर्पण करून करा, भक्ति असावी हनुमंतासारखी प्रतिक्षा असावी शबरी सारखी, प्रेम असावं मिराबाई सारखं, शिष्य असावं अर्जुनासारखं, आणि मित्र असावं तर, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णासारखं. ☘✍ शुभ सकाळ ✍☘
34 likes
61 shares