Back to feed
A
Anaya Joshi Good_Morning · Marathi · Social_Awareness

▬▬▬▬▬💝۩۞۩💝▬▬▬▬▬ 🎏👬 *सुप्रभात*👬🎏 ▬▬▬▬▬💝۩۞۩💝▬▬▬▬▬ *जात्याचा खालचा दगड स्थिर असतो. वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते.* *आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा. मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे, चिंता, काळजी यांचे पीठ होते.* ▬▬▬▬▬💝۩۞۩💝▬▬▬▬▬ 💕 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*💕 ▬▬▬▬▬💝۩۞۩💝▬▬▬▬▬ 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

110 likes 73 shares
WhatsApp