Back to feed
I
Ishaan Bhat Good_Night · Marathi · Motivation

☘☘☘☘☘☘☘☘☘ *...अंधारासारख्या संकटाला...* *...दोष देत बसण्याऐवजी...* *...एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले...* *...तरच अंधार दूर होईल...* *...आपल्या नशीबापेक्षा...* *...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...* *...कारण उद्या येणारी वेळ...* *...आपल्या नशीबामुळे नाही...* *...तर कर्तृत्वामुळे येते...* 💥💥 *शुभ रात्री* 💥💥 ☘☘☘☘☘☘☘☘☘

78 likes 36 shares
WhatsApp