V
Vihaan Bose
Good_Morning · Marathi · Family
✒ *माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!!* *लग्न झाल्यावर आईवडिलाना विसरतो..!!* *मुल झाल्यावर भावंडाना विसरतो..!!* *श्रिमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो..!!* *आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन* *विसरलेल्याना आठवतो....!!* 🌺सुप्रभात 💐🌺
191 likes
14 shares