Back to feed
A
Atharv Mishra Good_Morning · Marathi · Social_Awareness

✍🏻 ❗पिकलेले फळ हे तीन गुणावरून ऒळखले जाते.एक तर ते नरम होते.दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. ❗त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ऒळख सुद्धा तीन गोष्टी वरून करावी.प्रथम त्यात नम्रता असते.दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो.तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. 🎄 *शुभ सकाळ* 🎄 🌿🍁🍒🌿🍁🍒🌿🍁

188 likes 86 shares
WhatsApp