Back to feed
A
Asha Mehta Good_Morning · Marathi · Social_Awareness

✍🏻 सगळं जग आपले होईल अशी मैत्री करा. माणुसकी देखिल नतमस्तक होईल असे माणुस बना. संपुर्ण जग प्रेमळ होईल असे प्रेम करा . कारण "मनुष्यजन्म" फक्त एकदाच आहे. 🌞✨...शुभ सकाळ..

31 likes 67 shares
WhatsApp