Back to feed
A
Ayaan Kulkarni Love · Marathi · Romantic

🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌼 वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर.. 😔😔

230 likes 40 shares
WhatsApp