Back to feed
T
Tara Bose Good_Morning · Marathi · Social_Awareness

.....✍ माणसाचां जन्म हा प्रत्येक घराघरांत होतो... परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते... व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते...!!! 🔆 शुभ सकाळ 🔆

151 likes 33 shares
WhatsApp