Back to feed
A
Arjun Mishra Good_Morning · Marathi · Motivation

☘🌸🍃💐🌺💐🍃🌸☘ 🍁🍁🍀🍁🍁🍀🍀🍁🍁🍀🍁🍁 *"सुर्य" हा बुडताना दिसतो,* *पण तो कधीच बुडत नाही...!!* *त्याप्रमाणे* *"उमेद, विश्वास व कष्ट* *हे ज्याच्या जवळ आहे.* *तो कधीच अपयशी होऊ शकत* *नाही"....!!!* *धाडसी माणुस भीत नाही* *आणि* *भिणारा माणूस धाडस करत नाही..* *जगात धाडस केल्याशिवाय* *कोणालाच "यश" मिळत नाही.* 🍁🍁🍀🍁🍁🍀🍀🍁🍁🍀🍁🍁 *‼🌸शुभ सकाळ🌸!!*

189 likes 58 shares
WhatsApp