D
Dhruv Gupta
Good_Morning · Marathi · Motivation
✍ 🌹कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो .स्वतःची भाषा .स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा🌹 🙏🏻 सुप्रभात 🙏🏻
39 likes
90 shares