Back to feed
M
Myra Malhotra Love · Marathi · Romantic

💝💕💝💕💝💕💝💕💝 💕तु ईतकी सुंदर आहे की, सुंदर शब्द सुद्धा ईतका सुंदर नाही..💕 💕तु ईतकी लाजाळु आहे की, लाजाळु शब्द सुद्धा ईतका लाजाळु नाही💕 💕तुझे डोळे ईतके पाणीदार आहे की, मोती ही त्यापुढे फीका पडे.💕 💕होठ तुझे असे कसे नाजुक की, होकार देणहीं त्यास जड पडे..💕 💕रुप देखणी तु प्रेमाची चांदणी जशी, चंद्र पाहतो तुझ्याकडे...💕 💕तु ईतकी सुंदर कशी..??? तु ईतकी सुंदर कशी..???💕 💝💕💝💕💝💕💝💕💝

0 likes 0 shares
WhatsApp