Back to feed
A
Avni Pawar Good_Morning · Marathi · Motivation

❣ जगा इतके की, आयुष्य कमी पडेल.. हसा इतके की, आनंद कमी पडेल.. काही मिळाले किवा नाही मिळाले.. तो नशिबाचा खेळ आहे... पण, प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भागच पडेल.❣ _*☘☘✍🏻Good Morning✍🏻☘☘*_.

187 likes 65 shares
WhatsApp