Back to feed
R
Reyansh Singh Love · Marathi · Life

♥ ♥ ♥ "कधी भांडतोस तर कधी माझ्यासाठी प्रार्थना करतोस कधी Good Night म्हणतोस तर कधी झोपेतून उठवितोस पण जेव्हा जेव्हा माझ्या साठी कविता लिहितोस माझ्या आयुष्यातील एक एक क्षण बहुमोल बनवितोस" ♥ ♥ ♥

0 likes 0 shares
WhatsApp