Back to feed
I
Ira Kapoor Good_Morning · Marathi · Heartbreak

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 🎭घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच ञास देतो.. गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा.. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच.. डोळे मागे न देता पुढे दिले आहेत......🎭 🌴🌿जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची 🌿🌴 💕 "Life is very Beautiful"💕 🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾

116 likes 22 shares
WhatsApp