Back to feed
A
Asha Nair Good_Morning · Marathi · Family

✍ *माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!!* *लग्न झाल्यावर आईवडिलाना विसरतो..!!* *मुल झाल्यावर भावंडाना विसरतो..!!* *श्रिमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो..!!* *आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन* *विसरलेल्याना आठवतो....!!* *🌹शुभ सकाळ🌹*

66 likes 79 shares
WhatsApp