K
Kavya Bhat
Good_Morning · Marathi · Motivation
🌼🌼🌿🌼🌼🌿🌼🌼 🌻🌻🐚🌻🌻🐚🌻🐚🌻🌻🐚🌻🌻 💐 *"मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण"* 💐 *"न सांगता जुळणा-या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते"* *"विश्वास ठेवा"*💝 💐 *"आपण जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असतो,तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगल घडत असत"* 🌻🌻🐚🌻🌻🐚🌻🐚🌻🌻🐚🌻🌻 🌼🌼🌿🌼🌼🌿🌼 🌼 🌺 * शुभ सकाळ *🌺 🌷*आपला दिवस आंनदात जावो*🌷
119 likes
1 shares