Back to feed
S
Sahil Agarwal Good_Morning · Marathi · Social_Awareness

🌺 🌿🌺🌿🌹🌿🌺🌿🌺🌿🌺 जिव्हाळा* हा घरचा *कळस* आहे. *माणुसकी* ही घरातील *तिजोरी* आहे. *गोड* शब्द हे घरातील *धनदौलत* आहे. *शांतता* ही घरातील *लक्ष्मी* आहे. *पैसा* हा घरचा *पाहुणा* आहे. *व्यवस्था* ही घराची *शोभा* आहे. *समाधान* हेच घरचे *सुख* आहे... 🌺 🍃सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍃 🌿🌷शुभ प्रभात 🌷🌿 🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

210 likes 43 shares
WhatsApp