❤💛💚💙💜💕💞💓💗 ह्रदयात येण्याचा रस्ता असतो, पण बाहेर जाण्याचा रस्ता नसतो... म्हणूनच लोक ह्रदयात येतात पण ते जाताना तोडूनच जातात.... एकतर्फी प्रेमातील मुलाची मुलीविषयी भावना "मी तुझा विचार करतो, तू देखील माझा विचार करतेस ... पण फरक फक्त एव्हडाच आहे कि, मी विचार केला कि मेसेज पाठवितो आणि तू मेसेज आल्यावर विचार करतेस ... 😊👍✨👫💕
0 likes
0 shares