✍🏻 एक पेन चुक करू शकतो. .., पण., एक पेन्सील कधीच चुक करत नाही., कारण तीचा partner (खोडरबर)तीच्या सोबत असतो. .. तो तिच्या सर्व चुका सुधारतो... म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा. जो आपल्या चुका सुधारेल. 🌸🙏 सु - प्रभात 🙏🌸
137 likes
69 shares