Back to feed
N
Nisha Patel Love · Marathi · Romantic

🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा खुप वेळ असेल तुमचाकडे.... आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा कविता नुसत्याच नाही सुचणार… त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

60 likes 80 shares
WhatsApp