Back to feed
A
Atharv Agarwal Love · Marathi · Romantic

🌹🌹🌹🌹🌹🌹🌻 आकाशाला टेकतील असे "हात" नाहीत माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, चंद्र-सुर्याला साठवुन ठेवणारे असे "डोळे" नाहीत माझे, पण...💞💞💞💞... आपल्या माणसांची आठवण ठेवतील असे " ह्रदय "आहे माझे. 💞🌹सुभ सकाळ 💐🌹💞

252 likes 86 shares
WhatsApp