V
Vihaan Bagale
Good_Morning · Marathi · Heartbreak
✍ *कुणीतरी फुलाला विचारले,* *"झाडावरून तोडले तेव्हा* *तुला वेदना झाल्या नाहीत का रे?"* *फुलाने उत्तर दिले,* *"तोडणारा इतका आनंदात होता की,* *मी माझ्या वेदनाच विसरून गेलो."* 🌸🍁? शुभ सकाळ ?🍁🌸
41 likes
87 shares