💑👪💏💖💗💟💞 ♡♡तुझ्या कुंकवाशी माझं नातं♡♡ ♡♡जन्मो-जन्मी असावं♡♡ ♡♡मंगळसुत्र गळ्यात घालताना♡♡ ♡♡तु डोळ्यात पाहून हसावं♡♡ ♡♡कितीहि संकटे आली तरी♡♡ ♡♡तुझा हात माझ्या हाती असावा♡♡ ♡♡आणि मृत्यूलाही जवळ करताना♡♡ ♡♡देह तुझ्या मिठीत असावा♡ 💖💗💞💟💖💗💞💟💑👪💏
0 likes
0 shares