J
Jiya Bagale
Good_Morning · Marathi · Social_Awareness
🍁🍁🍁🍁🍁🍁 खुप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं, असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते. कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडीशन पेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते..! 🌻🌻🌻🌻🌻 .... 🍁🌿🍇🍀💐🍁 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
104 likes
13 shares