❤❤❤❤ कस सांगू तुला कि तू माझ्या साठी कोण आहेस .... हृदयाचे संगीत आहेस तू ... माझ्या जीवनाची प्रीत आहेस तू ... श्रावणातली सरगम आहेस तू... फुलाचा सुगंध आहेस तू ... पैंजणाची छ्नछ्न आहेस तू ... माझ्या जीवनाचा अर्थ आहेस तू ... कस सांगू तुला वेडे .... माझ सार आयुष्य आहेस तू ... काळीज माझ तू .. ❤❤❤❤
0 likes
0 shares