Back to feed
J
Jiya Bagale Good_Morning · Marathi · Motivation

⚘👪🌺🌹👭🌷👭🌸👧💮🙏 *परिस्थिती कितीही कठीण असली* *तरी स्वप्न मात्र मोठंच पहा...* *कारण काळ आणि वेळ* *नक्की बदलते.* 💐🕊💐 *जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही...*⚘ *जिवनात स्वतःला न पटणार्‍या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.....* ✌🌸 *शुभ सकाळ*🌸✌

17 likes 30 shares
WhatsApp