S
Sara Kulkarni
Good_Morning · Marathi · Family
🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷 🙏🏼पहिला नमस्कार 🙏🏼 परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनविली 🙏🏼दुसरा नमस्कार 🙏🏼 आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला 🙏🏼तिसरा नमस्कार 🙏🏼 गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली 🙏🏼चौथा नमस्कार 🙏🏼 आपणासर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला. 💐 *......शुभ सकाळ......*💐 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🍃🍃🍃🍃🌹🍃🍃🍃🍃
33 likes
54 shares