Back to feed
R
Riya Agarwal Good_Morning · Marathi · Family

🥀🐬🥀🐬🥀🐬🥀🐬🥀🐬 *माणसाने* "शिक्षणा"आधी "संस्कार" "व्यापारा" आधी "व्यवहार" *आणि* "देवा"आधी "आईवडीलांना" समजुन घेतले तर, *"जीवनात"* कोणतीच अडचण येणार नाही ! 🥀🐬🥀🐬🥀🐬🥀🐬🥀🐬 💐सुप्रभात💐

234 likes 72 shares
WhatsApp