R
Rohan Yadav
Good_Morning · Marathi · Family
✍🏻 प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते .....🙂 पण भाकरीच पीठ हे प्रत्येक घरात सारखच असत, म्हणून " गरिबीत लाजु नये , आणि श्रीमंतीत माजु नये " ☘☘ शुभ सकाळ ☘☘
141 likes
22 shares