Back to feed
S
Sai Agarwal Love · Marathi · Romantic

╔══╗ ╚╗╔╝ ╔╝(¯`v´¯) ╚══`.¸. U खरं प्रेम नक्की काय असतं........... ... ती म्हाणाली माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझं देखील प्रेम आहे माझ्यावर पण ह्याने कसं कळेल आपलं प्रेम खरं आहे ते सांगशील का रे मला खरं प्रेम नक्की असतं तरी काय? तो म्हणाला खरं प्रेम ओळखणं खूप सोपं आहे ती म्हणाली कसं काय रे, तो तिला म्हणाला विचार तुझ्या हृदयाला, जो नेहमी माझ्यासाठी धडकत असतो विचार तुझ्या डोळ्यांना, जे नेहमी मला बघण्यासाठी उत्सुक असतात आणि जेव्हा मी तुझ्या समोर नसलो कि मला शोधत असतात विचार तुझ्या अश्रूंना, जे माझ्या आठवणीत तुझ्या डोळ्यातनं गळत असतात विचार तुझ्या त्या डोळ्यातल्या अश्रूंना,गळतात तुझ्या डोळ्यातनं पण दिसून येतात माझ्या डोळ्यातलं विचार तुझ्या त्या हास्याला जे मी तुझ्या सोबत असताना तुझ्या चेहऱ्यावर दिसून येतात विचार तुझ्या त्या दुख सुखातल्या क्षणांना, जे माझ्यासोबत वाटले होते विचार तुझ्या त्या मनाला, जेव्हा तुला पहिल्यांदा वाटलं तुझंमाझ्यावर प्रेम आहे विचार तुझ्या त्याच मनाला, जो नेहमी माझाच विचार करत असतं आणि प्रेम हे मानापासुन नझ्रेत उतरलं पाहिजे, नझ्रेतून मनात नाही प्रेमाला नझ्रेची गरज नसते कारण ते मनच असतं जे आपल्याला सांगून देतं खरं प्रेम नक्की काय असतं ते, हे सर्व ऐकून तिच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि ती त्याला आपल्या मिठीत घेऊन घट्ट पकडते कधी न सोडण्यासाठी. ☻♥☻ /█./█ .||. .||.♥ ….(¯`v´¯) ….. ·.¸.·´ …¸.·´ .. ( ☻/ /▌♥♥ / …..!! :-) 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

52 likes 21 shares
WhatsApp