M
Manav Yadav
Good_Morning · Marathi · Social_Awareness
☘🌿☘🌿☘🌿☘🌿☘ *“आपला हेतुच” शुध्द* *आणि प्रामाणिक* *असेल तर आपल्यावर* *टीका करणाऱ्यांच्या* *“टीकेला” काहीच महत्व नसते…* *चांगल्या कर्मांची फळे* *चांगलीच असतात…* *मुखातून गेलेला* *“राम”* *आणि....* *निस्वार्थापणे केलेले* *“काम”* *कधीही व्यर्थ जात नाहीत…!* *🌸🌸शुभ सकाळ🌸🌸*
131 likes
62 shares