S
Sahil Deshmukh
Good_Morning · Marathi · Family
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 "झाडांची गळून पडलेली पाने 🍃जशी परत जुळवता येत नाही, तसेच मनात घर करून गेलेली व्यक्ती, कधीच विसरता येत नाही......!!!"✨ ✨"घर छोटं असले तरी चालेल पण मन मात्र मोठ असलं पाहिजे.......!!!"✨💥 🌸🌸 *शुभ सकाळ*🌸 🌸 🎉🎉🎉🎊🎊🎊🎉🎉🎉"
254 likes
33 shares