R
Rohan Malhotra
Good_Morning · Marathi · Social_Awareness
🌻🌼🌸🌺🌻🌼🌸🌺🌻🌼 💕🌠💕🌠💕🌠💕 जो दिसण्यावर जातो........ तो हमख़ास फसतो, जो डोळयातील भाव ओळखतो......... तो मन जिंकतो, पण....... जो डोळयातील भाव ओळखून......... शब्दातील भावना समजतो तो मन जिंकुन कायम हृदयात राहतो *शुभ सकाळ........*
39 likes
77 shares